सातबारा Watch

← लोहीग्राम

Ferfar #1326 · लोहीग्राम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
शामसुंदर बाबुराव काळदाते
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- गेनाबाई धोंडिबा राठोड रा. गंगापिंप्री(खाता क्रमांक50) गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- करण कल्याण राठोड , (खाता क्रमांक :-603)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोनपेठ जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1184 दिनांक 05/11/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.