Ferfar #1331 · लोहीग्राम
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- शामसुंदर बाबुराव काळदाते
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अर्जदार:- ज्ञानेश्वर किशनराव कामाटे यांनी अर्ज दिला कि, त्यांची शेतजमीन मौजे लोहीग्राम येथील सर्व्हे/गट क्र. 70 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.