सातबारा Watch

← लोहीग्राम

Ferfar #1334 · लोहीग्राम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
शामसुंदर बाबुराव काळदाते
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद. फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 अर्जदार:- लताबाई दगडोजी हिक्के यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे लोहीग्राम येथील सर्व्हे/गट क्र.89 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.