Ferfar #1337 · लोहीग्राम
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- अमोल परमानंद पिसे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
मौजे लोहिग्राम शिवारात गट नंबर 49 मध्ये माणिक देवराव ढाकणे यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत अर्ज, शपथपत्र, नोटकॅम्प फोटो इत्यादी कागदपत्रे सादर केली. स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.