सातबारा Watch

← दुधगांव

Ferfar #1350 · दुधगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 67
Talathi
शाहुराज नरसींह दिक्षीत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहुन देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सोनपेठ लिहुन घेणार : तुळशीदास माधवराव खरात,माधवराव श्रीपतराव खरात यांनी सर्व्हे क्रमांक 67 वर फेरफार क्रमांक 503 ने घेतलेला बोजा दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सह बॅक शाखा सोनपेठ चे कर्ज तुळशीदास माधवराव खरात कडे रु 42,000/- आहे. व सर्व्हे क्रमांक : 101 वर फेरफार क्रमांक 503 ने घेतलेला बोजा दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सह बॅक शाखा सोनपेठ चे कर्ज माधवराव श्रीपतराव खरात कडे रु 69,000/- आहे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.