सातबारा Watch

← विटा खूं

Ferfar #1882 · विटा खूं

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
शाहुराज नरसींह दिक्षीत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार :- अंगद उत्तमराव भोसले यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे विटा खूं गट/सर्वे नंबर 38/2 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो, व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर. अर्जदार :- हनुमान उत्तमराव भोसले यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे विटा खूं गट/सर्वे नंबर 38/2 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो, व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.