Ferfar #1883 · विटा खूं
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/ड
- Talathi
- शाहुराज नरसींह दिक्षीत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार :- उत्तम यशवंतराव भोसले यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे विटा खूं गट/सर्वे नंबर 21/ड मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो, व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.