सातबारा Watch

← विटा खूं

Ferfar #1888 · विटा खूं

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
शाहुराज नरसींह दिक्षीत
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : लोकनेते विलासराव देशमुख अर्बन को-ऑप क्रे.सो.सोनपेठ, सोनपेठ लिहुन देणार : मोहन रामराव कुलकर्णी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 34/1 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन रामराव कुलकर्णी , यांनी मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 09/कर्ज/2026-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.