सातबारा Watch

← लासिना

Ferfar #2140 · लासिना

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
बाबाराव सटवाजी हारकळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद. फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार:- अशामती सुभाष कदम यांनी अर्ज दिला कि, त्यांची शेतजमीन मौजे लासिना येथील सर्व्हे/गट क्र. 163 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, बोअरवेल नोटकॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.