सातबारा Watch

← लासिना

Ferfar #2143 · लासिना

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
बाबाराव सटवाजी हारकळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव शाखा सोनपेठ लिहून घेणार : सोपान माधवराव कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव शाखा सोनपेठ कडून सोपान माधवराव कदम यांनी 170000/-रुपये कर्ज घेतले . - 1620 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.