Ferfar #2146 · लासिना
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- बाबाराव सटवाजी हारकळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार:- रामराव दादाराव नायगावकर यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे लासिना येथील सर्व्हे/गट क्र.44 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,100रु.मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.