Ferfar #2153 · लासिना
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- बाबाराव सटवाजी हारकळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अर्जदार:- सरस्वतीबाई बाबासाहेब परांडे यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे लासिना येथील सर्व्हे/गट क्र.113 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,100रु.मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.