सातबारा Watch

← थडी उक्कडगांव

Ferfar #1004 · थडी उक्कडगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
विहीर नोंद.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
बाबाराव सटवाजी हारकळ
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : विहीर नोंद. फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार:- अविनाश ओमप्रकाश भंडारे यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे थडीउक्कडगाव येथील सर्व्हे/गट क्र.141 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र,विहिरीचा नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.