सातबारा Watch

← थडी उक्कडगांव

Ferfar #1005 · थडी उक्कडगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
बाबाराव सटवाजी हारकळ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को.ऑ.क्रे.सो.लि.माजलगाव शाखा सोनपेठ लिहून घेणार : पांडुरंग साहेबराव गव्हाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : पांडुरंग साहेबराव गव्हाणे यांच्या कडे तुलजाभवानी अर्बन म को .सो.लि माजलगाव बोजा रु १०५०००/- - 688 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.