Ferfar #683 · थडी पिंपळगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- बालाजी वसंतराव नागदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार:-आनंता अमृत कदम यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे थडीपिंपळगाव येथील ग.नं.96 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,100 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.