सातबारा Watch

← गंगापिंप्री

Ferfar #1461 · गंगापिंप्री

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
शामसुंदर बाबुराव काळदाते
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद. फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 अर्जदार:- मैनाबाई एकनाथ चव्हाण यांनी अर्ज दिला कि, त्यांची शेतजमीन मौजे गंगापिंप्री येथील सर्व्हे/गट क्र. 133 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर. त्याचप्रमाणे, अर्जदार:- श्याम एकनाथ चव्हाण यांनी अर्ज दिला कि, त्यांची शेतजमीन मौजे गंगापिंप्री येथील सर्व्हे/गट क्र. 133 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा, 100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र, बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.