सातबारा Watch

← गंगापिंप्री

Ferfar #1464 · गंगापिंप्री

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
अमोल परमानंद पिसे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 मौजे गंगापिंपरी शिवारात गट नंबर 77 मध्ये उर्मीला एकनाथ शिराळ यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत अर्ज, शपथपत्र, बोअर नोटकॅम्प फोटो इत्यादी कागदपत्रे सादर केली. स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.