Ferfar #215 · गोळेगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- बालाजी वसंतराव नागदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार:-दिलीप शंकरराव मुलगीर यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे गोळेगाव येथील सर्व्हे/गट क्र.18 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,100रु. मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.