Ferfar #2758 · शेळगाव मराठा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- अमोल गंगाधर स्वामी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा सोनपेठ
लिहून घेणार : गोविंद सुभाषराव डुकरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि.,माजलगाव शाखा सोनपेठ गोविंद शुभाष डुकरे यांच्याकडे रु.500000/-कर्ज. - 2305
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि.,माजलगाव शाखा सोनपेठ यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र कर्ज वि 209/26-27 दि 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.