सातबारा Watch

← गवळी पिप्रीं

Ferfar #1889 · गवळी पिप्रीं

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
पुजा ज्ञानदेव शळके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 अर्जदार:- सारिका विनायक लांडगे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे गवळीपिंपरी येथील ग.नं.189 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,बोअरवेल फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.