सातबारा Watch

← खपाट पिंप्री

Ferfar #1630 · खपाट पिंप्री

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
पुजा ज्ञानदेव शळके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार:-प्रकाश नंदा मोरे यांनी अर्ज दिला कि,मौजे खपाटपिंपरी येथील ग.नं.110 मध्ये यापुर्वी फेरफार क्रमांक 796 ने नंदा रंगनाथ मोरे यांच्यानावे 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली होती ते दि.29/07/2017 रोजी मयत झाले असुन त्यांच्यानावे असलेली शेतजमीन वारसाने प्रकाश नंदा मोरे यांच्यानावे 7/12 वर नोंद घेण्यात आली असुन 7/12 च्या इतर अधिकारात असलेले बोअरवेल नोंद कमी करून प्रकाश नंदा मोरे यांच्यानावे नोंद घेण्यात यावे करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,वारसा प्रमाणपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून मयताचे नावे असलेली बोअरवेल नोंद कमी करून वारस प्रकाश नंदा मोरे यांच्यानावे नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.