सातबारा Watch

← निमगांव

Ferfar #791 · निमगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
12/ब
Talathi
पुजा ज्ञानदेव शळके
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार :- चंद्रकलाबाई विठ्ठलराव निरपणे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे निमगांव गट/सर्वे नंबर 12/ब मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा, व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.