Ferfar #6500 · डिघोळ ई
सोनपेठ, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 184, 165/5, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 5044 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क. शिंधु नामदेव शेजुळ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.