सातबारा Watch

← डिघोळ ई

Ferfar #6505 · डिघोळ ई

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
अमोल परमानंद पिसे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सोनपेठ लिहून घेणार : तुकाराम दत्तराव बोचरे यांनी सर्व्हे क्रमांक : 38/2 तपशिल : दिनांक 16/06/2022 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सोनपेठ चा तुकाराम दत्तराव बोचरे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 5600 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. जा. क्र.-235/26 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.