Ferfar #6509 · डिघोळ ई
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- अमोल परमानंद पिसे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे डिघोळ ई येथील गट नंबर 141 मध्ये वासुदेव ज्ञानोबा कराड यांचा नावे 600000 इतका बोजा असून सदर बोजा कमी करणे बाबत भारतीय स्टेट बँक शाखा परळी यांचे पत्र प्राप्त झाले. सदर बोजा नोंद कमी करणेबाबत फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्ताव सादर.