सातबारा Watch

← डिघोळ ई

Ferfar #6512 · डिघोळ ई

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
156/2
Talathi
अमोल परमानंद पिसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे डिघोळ ई शिवारात गट नंबर 156/2 मध्ये कृष्णा आश्रोबा शिंदे यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी एक स्वतंत्र विहीर घेतली असून सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत अर्ज, शपथपत्र इत्यादी कागदपत्रे सादर केली. स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.