Ferfar #6525 · डिघोळ ई
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- अमोल परमानंद पिसे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मौजे डिघोळ ई शिवारात गट नंबर 24 मध्ये चंद्रकला लक्ष्मण इंदुरकर यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत अर्ज, शपथपत्र, बोअर पावती, नोटकॅम्प फोटो इत्यादी कागदपत्रे सादर केली. स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.