सातबारा Watch

← कान्हेगांव

Ferfar #3940 · कान्हेगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 109/क, 110/अ, 110/ब, 111/1, 112
Talathi
शुभांगी बाबाराव आळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 110/ब, 110/अ, 105, 112, 111/1, 109/क,वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2860,3899,3921,2692,3735,3134 दि.03/11/2026 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सार्थक भगवान कोरडे अ.पा.क.भगवान रघुनाथ कोरडे ,अ.पा.क.अर्चना भगवान कोरडे,अ.पा.क.आजी गयाबाई रघुनाथ कोरडे यांचा अ.पा.क. शेरा विनंती अर्ज व आधार कार्ड सत्यप्रत,टी.सी.सत्यप्रत या वयाच्या पुराव्यावरून कमी केला.फेरफार मंजुरीस्तव सादर.