सातबारा Watch

← डोबाडी तांडा

Ferfar #790 · डोबाडी तांडा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
शुभांगी बाबाराव आळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अर्जदार :- संदेश सुधाकर गरुड यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे डोबाडी तांडा गट/सर्वे नंबर 17 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा,नोट कॅम फोटो, बोअरवेल पावती व १०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.