Ferfar #795 · डोबाडी तांडा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/अ
- Talathi
- शुभांगी बाबाराव आळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार:-दत्ता लोभा राठोड यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे डोबाडीतांडा येथील ग.नं.7/2/अ मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,100 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,बोअरवेल नॉट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.