सातबारा Watch

← खडका

Ferfar #2938 · खडका

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
60/2
Talathi
राजेश्‍वर गणपत स्‍वामी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार:- लक्ष्मण हेमला राठोड रा.खडका यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे खडका येथील ग.नं./ सर्वे नं.60/2 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज, दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.