Ferfar #2939 · खडका
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- राजेश्वर गणपत स्वामी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार:- व्यंकटेश लक्ष्मण राठोड रा.खडका यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे खडका येथील ग.नं./ सर्वे नं.58 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज, दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सादर.