सातबारा Watch

← सायखेडा

Ferfar #1475 · सायखेडा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
812
Talathi
बाबाराव सटवाजी हारकळ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद. फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अर्जदार:- शेषाबाई देविदास जाधव यांनी अर्ज दिला कि,त्यांची शेतजमीन मौजे सायखेडा येथील सर्व्हे/गट क्र.812 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,500रु.मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.