सातबारा Watch

← देवि नगर

Ferfar #1482 · देवि नगर

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
राजेश्‍वर गणपत स्‍वामी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार:- भीमराव नेमा जाधव रा.देवीनगर यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेल्या शेत शिवार मौजे देवीनगर येथील ग.नं./ सर्वे नं.269 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्यांची नोंद ७/१२ च्या ईतर अधिकारात घेण्यात यावी म्हणुन त्यांनी विनंती अर्ज, दप्तरी शपथ पत्र ,नोट कॅमफोटो दिले वरून व बोअरवेल ची स्थळपाहणी करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.