Ferfar #1485 · देवि नगर
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- राजेश्वर गणपत स्वामी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
अर्जदार राजाभाऊ फुलाजी चव्हाण रा.देवीनगर यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत जमीन शिवार मौ.देवीनगर मधील सर्वे न.218 मध्ये 00 हे 20 आर एवढी शेत जमीन असुन सदर गटावर त्यांचे राजेभाऊ फुला चव्हाण असे झाले आहे .तरी त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड व 500 मुद्रांक पेपरवर नोटरीकृत शपथपत्र दिलेवरून त्यांचे राजाभाऊ फुलाजी चव्हाण असे नाव करण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर .