Ferfar #4792 · नरवाडी
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/ब
- Talathi
- आदित्य सुभाषराव भोजने
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद :-
अर्जदार नारायण ज्ञानोबा कांदे रा.नरवाडी यांची मौ.नरवाडी शिवारामध्ये सर्वे नं.20/ब मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक विहीर खोदली असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी रु.100 बाँडपेपर शपथपत्र नोटरीकरून नोटरी क्र.1563/2026 दि .07/09/2026,नोटकँम फोटो, पंचनामा ,अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.