सातबारा Watch

← नरवाडी

Ferfar #4794 · नरवाडी

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
30/1
Talathi
आदित्य सुभाषराव भोजने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअर नोंद :- अर्जदार सोमेश्वर गोविंद गांगर्डे यांनी मौ.नरवाडी शिवारामध्ये सर्वे नं./गट नं.30/1 मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी अर्जदाराचा अर्ज,रु.100 मुंद्राकपेपरवर नोटरी करून शपथपत्र,स्थळ पाहणी पंचनामा करण्यात आला,नोट कॅम फोटो व पावती अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार बोअरवेल फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.