सातबारा Watch

← नरवाडी

Ferfar #4797 · नरवाडी

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
186/1
Talathi
आदित्य सुभाषराव भोजने
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. अप.क्रेडीटसोसायटी लि.माजलगाव शाखा सोनपेठ लिहून घेणार : मदनसा उर्फ मजलसा महादेव साळवे यांनी सर्व्हे क्रमांक :186/1 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि.,माजलगाव शाखा सोनपेठ यांचे महादेव केशव साळवे यांच्याकडे रु.200000/-कर्ज.कर्जास तारणदार मदनसा उर्फ मजलसा महादेव साळवे. - 3888 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.