सातबारा Watch

← भिसेगाव

Ferfar #1905 · भिसेगाव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23/क
Talathi
सचिन बाबुराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अर्जदार :- शिवाजी गोविंद यादव यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे भिसेगाव गट/सर्वे नंबर 23/क मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद ७/१२ च्या इतर घेण्यात यावी म्हणून दफ्तरी विनंती अर्ज, बोअरवेल पंचनामा, बोअरवेल पावती व ५०० रुपये बॉंड वर शपथपत्र दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.