Ferfar #1804 · पोहंडूळ
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/3
- Talathi
- सुहास तुकाराम भदर्गे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्रं.2026/ज.मा.-1/एसआर-85/2860
आदेश दिनांक : 08/10/2026
तहसीलदार तहसील कार्यालय सोनपेठ यांच्या आदेशीत पत्र दिनांक 08/10/2026 ज्याचा आदेश क्रं. जा.क्रं.2026/ज.मा.-1/एसआर-85/2860 तहसील कार्यालय सोनपेठ नुसार मौजे पोहंडूळ येथील गट/सर्व्हे नं. 33/3 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये जमीन वाटपास परवानगी दिली. ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे,
लिहुन देणार:- अनिल भगवान आष्टेकर यांची मौजे पोहंडूळ येथील नावे असलेली गट/सर्व्हे नं. 33/3 मधील 1 हे. 28 आर व पोट खराब 0 हे. 00 आर लागवडी योग्य शेतजमीन पैकी त्यांनी खालीलप्रमाणे लिहुन घेणार यांना कायमची वाटून दिली.
लिहुन घेणार:- स्वाती अनिल आष्टेकर यांना मौजे पोहंडूळ येथील गट/सर्व्हे नं. 33/3 मधील 1 हे. 28 आर व पोट खराब 0 हे. 00 आर शेतजमीन लिहुन देणार यांनी कायमची वाटून दिली.
मा. तहसीलदार साहेब सोनपेठ यांच्या 85/2 अन्वये जमीन वाटप आदेशाने फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.