सातबारा Watch

← वंदन

Ferfar #2591 · वंदन

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
58/अ
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडगाव लिहून घेणार : वसंत बाबुराव सोळंके यांनी वसंत बाबुराव यांनी म.ग्रा.बँक शा.वडगावकडुन २०,००० रु कर्ज घेतले - 970 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.