Ferfar #3020 · आवलगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/क
- Talathi
- सचिन बाबुराव साबळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार:-विठ्ठल रुस्तुमराव धोंडगे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे आवलगाव येथील ग.नं.19 क मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी 100 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.