सातबारा Watch

← आवलगांव

Ferfar #3021 · आवलगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
89/ग
Talathi
सचिन बाबुराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार:-मिरा रमेशराव धोंडगे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे आवलगाव येथील ग.नं.89 ग मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,500 रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र नोटरी दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.