सातबारा Watch

← आवलगांव

Ferfar #3023 · आवलगांव

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33/अ
Talathi
सचिन बाबुराव साबळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 अर्जदार:- श्रीकांत पंडितराव धोडंगे यांनी अर्ज दिला कि त्यांची जाती मालकीची शेत जमीन मौजे आवलगाव गट नंबर 33/अ मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दफ्तरी विनंती आर्ज व बोअरवेल पंचनामा दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली ,फेरफार मंजुरीस्तव सादर.