Ferfar #3276 · नैकोटा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/अ
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार- व्यंकट बालाजी जोगदंड यांनी अर्ज देवून कळविले कि मोजे नैकोटा येथील शेत सर्वे नं 29/क, 76/अ मध्ये शेत जमीन असून गाव नमुना 8-अ वेगवेगळे आहे. आणी 76/अ मधील 7/12 वर नाव चुकीचे आहे. करिता अर्ज व शपथपत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.