सातबारा Watch

← नैकोटा

Ferfar #3278 · नैकोटा

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
16/अ
Talathi
सत्‍यभामा माणिकराव पानझाडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार - हरीश्चंद्र सिताराम शिंदे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे मोजे नैकोटा येथे शेत सर्वे नं. 16/अ मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक बोअर खोदला आहे. सदर बोअर ७/१२ चे इतर हक्कात हरीश्चंद्र सिताराम शिंदे यांचे नावे स्वतंत्र बोअर ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.