Ferfar #3280 · नैकोटा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार- विमल चंद्रहास साठे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांची शेत शिवार मोजे नैकोटा येथील सर्वे नं .41 मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहीर हि M.R.E.G.S अंतर्गत चंद्रहास रामभाउ साठे यांना लाभ मिळालेला आहे. त्यांचे नावे गट विकास अधीकारी यांचे पत्र असुन ते मयत असल्यामुळे त्यांचे नावे असलेली शेत जमीन त्यांचे वारस पत्नी विमल चंद्रहास साठे यांचे नावे झालेली असल्यामुळे विमल चंद्रहास साठे यांचे नावे स्वतंत्र विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्याकरिता अर्ज व गट विकास अधिकारी पंचायत समीती सोनपेठ यांचे पत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.