Ferfar #2309 · बोंदरगांव
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- उमेश नारायण कोल्हे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बोअर नोंद :-अर्जदार ज्ञानेश्वर गोपीनाथ चतुर यांची मौ.बोंदरगाव शिवारामध्ये सर्वे नं./गट नं.29/1 मध्ये जमीन असून यांनी आपल्या शेतामध्ये सिचनासाठी एक स्वतंत्र बोअर घेतला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र नोटरी क्र.1244/26 दि.10/08/2026,नोटकॅम फोटो,तसेच स्थळ पाहणी पंचनामा करण्यात आला व अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार बोअरवेलची फेरफार नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.