Ferfar #1006 · वाडी नैकोटा
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/क
- Talathi
- सत्यभामा माणिकराव पानझाडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार - कान्होपात्रा अंबादास शिंदे यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे मोजे वाडी नैकोटा येथे शेत सर्वे नं. 46/क मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक बोअर खोदला आहे. सदर बोअर ७/१२ चे इतर हक्कात कान्होपात्रा अंबादास शिंदे यांचे नावे स्वतंत्र बोअर ची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.