सातबारा Watch

← करम

Ferfar #2622 · करम

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
66/छ
Talathi
परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वडगाव लिहून घेणार : गोदावरीबाई विठ्ठलराव धोंडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 66/छ तपशिल : म.ग्रा.बँक शाखा वडगाव चे 20000/-कर्ज गोदावरीबाई विठठलराव यांच्याकडे - 1518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.